Adarsh Shikshan Mandir, Prathmik Staff | Adarsh Shikshan Mandal, Miraj | Adarsh Balak Mandir | Adarsh Shikshan Mandir(Prathamik) | Adarsh Shikshan Mandir(Madhyamik) | Ideal English School (Pre-School) | Ideal English School | Ideal Smart School (Pre-School) (CBSE) | Ideal Smart School (CBSE)

आदर्श शिक्षण मंदिर प्राथमिक

आदर्श च्या माजी मुख्याध्यापिका

 

क्रम

नाव

कु . छाया बिदनूर

सौ. कमला बाम

सौ. प्रतिभा देवधर

सौ. शरयू सहस्त्रबुध्दे

सौ. ललीता सोवनी

सौ. मृणालिनी मोकाशी

कै. श्रीमती सरस्वती लेले

सौ. शीला करमरकर

सौ. मालती हेर्लेकर

१०

कै. सौ. अंजली आपटे

११

सौ. शोभा मस्के

 

सध्याच्या शाळेतील कार्यरत शिक्षक

नाव

सौ. कल्पना बाळासाहेब मोहिते मुख्याध्यापिका

श्रीमती. माया जयंत परांजपे

सौ. नंदा भगवान फाळके

सौ. जयश्री दादासो पाटील

सौ. स्नेहलता माणिक कुरणे

सौ. माधवी श्रीकांत दिवाण

सौ. प्राची प्रदिप जोशी

श्री. संभाजी पांडुरंग भोसले

सौ . अश्विनी गिरीश कोल्हापूरे

सौ . उमा सूर्यकांत डांगे

सौ. विनीता विश्राम आजगांवकर

सौ . नंदिनी गौतम काटकर

सौ. नीता विजय पवार

श्री. कमलाकर विष्णू मिसाळ

श्री. उदयसिंगराव जयसिंगराव भोसले

सौ. सुलक्षणा महेश मुळे

श्री. दिपक दादासो सावंत

 

कार्यरत सेवक

क्रम

नाव

श्री. रमेश बापू कुरणे

श्री. मिरासो गोपाळ सातपूते

सौ. राधिका रावसाहेब हुलवान

सौ. विमल शशिकांत वायचळ

सौ. कृष्णाबार्इ उत्तम शिंगे

शिक्षकांचे प्राविण्य

सौ. माया जयंत परांजपे यांना पदमभुषण वसंतदादा पाटील पुरस्कार सन २०१३-२०१४
डी. एस. एम परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

सौ. माधवी श्रीकांत दिवाण डी. एस. एम . परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

सौ. कल्पना बाळासाहेब मोहिते यांना पदमभुषण वसंतदादा पाटील पुरस्कार सन २०१६-२०१७

सौ. स्नेहलता माणिक कुरणे यांना जिल्हा साक्षरता अभियान सांगली यांच्यातर्फ १९९५ साली प्रमाणपत्र

  • लोकसभा निवडनूक १९९९ प्रमाणपत्र
  • भारताची जणगणना २००१ प्रमाणपत्रम
  • मुक्त विदयापिठ संवादपत्रिका राज्यस्तरिय निबंध स्पर्धा सन २०१०-२०११ उत्तेजनार्थ प्रमाणपत्रम
  • आकाशवाणी मुलाखात , सांगली आकाशवाणी केंद्र
  • नवोपक्रम निबंध लेखन स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रमाणपत्रम
  • संघर्ष कविता संग्रहाचे प्रकाशन सन २०१४
  • सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक यांचे कडून सावित्रीबार्इ आदर्श शिक्षिका पुरस्कार
  • सावित्रीची लेक आदर्श शिक्षक पुरस्कार
  • राष्ट्रसंत गाडगे महाराज जिल्हास्तरिय समाजत्न पुरस्कार
  • शानदार स्पोर्टस एन्ड एज्युकेशन असोसिएशन जयसिंगपूर सन्मानपत्र.

सौ. विनिता आजगांवकर व सौ. अश्विनी कोल्हापुरे नाटयपंढरी सांगली येथे दिनांक २० ते २२ जानेवारी २०१२ या कालावधीत ९२ वे नाटय संमेलन यशस्वीपणे संपन्न झाले. या नाटयसंम्मेलनात इ. ३ री च्या सौ. विनिता आजगांवकर व सौ. अश्विनी कोल्हापुरे यांनी ३ री च्या विदयाथ्र्यांचे तुमची आमची गटटी जमली ! हे आहारावर आधारित बालनाटय सादर केले. त्याबद्दल आखिल भारतीय मराठी नाटय परिषद मुंबर्इ यांच्या कडून त्यांना सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले