Adarsh Shikshan Mandir, Prathmik | Adarsh Shikshan Mandal, Miraj | Adarsh Balak Mandir | Adarsh Shikshan Mandir(Prathamik) | Adarsh Shikshan Mandir(Madhyamik) | Ideal English School (Pre-School) | Ideal English School | Ideal Smart School (Pre-School) (CBSE) | Ideal Smart School (CBSE)

आदर्श शिक्षण मंदिर प्राथमिक

आदर्श शिक्षण मंदिर किल्ला भाग, मिरज.

स्थापना - १९६३


आपली आदर्श शिक्षण मंदिर प्राथमिक किल्ला भाग, मिरज ही शाळा गेली ५४ वर्षे झाली मिरजेमध्ये ज्ञानदानाचे कार्य करत आहे. आपल्या शाळेतील अनेक विदयार्थी आपल्या भारतातच नव्हे तर परदेशातही जाऊन आपले तसेच शाळेचे नाव उंचावत आहेत.